अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला,
'मी घरी जाऊ का?'
मास्तर म्हणाले, 'कोठे चाललास? बस खाली! अर्ध्या तासाने शाळाच सुटेल.' मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही?
दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या 'ढुमढुमढुम' करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.
'आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात, 'तुझ्या घराची जप्ती होणार,