'हा घ्या, हा पाहा चांगला आहे.' एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला.
'आता मोर बनवा मोर.' दुसरा एक मुलगा म्हणाला.
'तुम्हीच बनवा मोर.' श्याम म्हणाला.
'आम्हांला चांगला येत नाही.' तो म्हणाला.
'पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या.' श्यामने सांगितले.
'चला रे, जेवण करून येऊ.' एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.
श्याम या नाना रंगाच्या खडयांकडे पाहत बसला. या लहान खडयांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे,