तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!' असे म्हणून श्याम दाखवू लागला.
'श्याम, आज बोलणार ना तू?' रामने विचारले.
'हो. त्या मुलांना मी सांगितले आहे. जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुध्दा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?' श्यामने विचारले.
प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.