श्यामची आई

'मग काय आहे हातांत?' नामदेवाने विचारले.

'देवाच्या मूर्ती.' श्याम म्हणाला.

'तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?' भिकाने विचारले.

'हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत.' श्याम म्हणाला.

'पाहू दे, कसली आहे?' असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली.

'हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला

759 of 837