श्यामची आई

ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.

'मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?' दूर्वांची आजी बोलत होती.

माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, 'नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका.'

त्या दिवशी आई पुरूषोत्तमला म्हणाली, 'पुरूषोत्तम! तुझ्या मावशीला

762 of 837