पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण.'
पुरूषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.
'यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?' ती प्रेमळ मुलगी म्हणाली.
'नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र