श्यामची आई

आईला आणून दे.' असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही

त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.

'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.

पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.

तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती

766 of 837