चमचा नसला कुठे तर.' असे आईने सांगितले. तसे पुरूषोत्तमाने पाणी पाजले.
'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.
'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.
'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.' आई म्हणाली.
'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.
'द्या तुकडा आणून.' क्षीण स्वरात आई म्हणाली.
'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो