'जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो.' असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.
'माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देत येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी?' वडील आईजवळ बसून म्हणत होते.
'हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत. तर धाकटया पुरूषोत्तमाने काय करावे? पुरूषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊन नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उडया मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले.