श्यामची आई

त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो?' गोविंदा म्हणाला.

बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली.

स्थिरावला समाधीत ! स्थितप्रज्ञ कसा असे.

वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे.

प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरूवात केली.

78 of 837