श्यामची आई

तितकी ती घेत होती, आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई; नाहीतर त्यात लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पूरवून त्यांचा रसही ती देत असे. सार्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. सार्याअ जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे

784 of 837