श्यामची आई

'नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही.' आई म्हणाली.

आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठया मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.

आईला पाहून त्याला भडभडून आले. 'आई! काय, ग, तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल

786 of 837