श्यामची आई

पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात 'झाडांना पाणी घाला' म्हणे; तर क्षणात 'ती पहा दवंडी देताहेत, मला कानांत बोटे घालू दे.' असे म्हणे. पुरूषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. सार्यांेची तोंडे उतरून गेली होती; म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता!

'तो पाहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे. खाली ये रे गुलामा. लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला- ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा,

793 of 837