तर कुणाजवळ- पण आता पुरे. ये, मला भेट!' आईचे वातात बोलणे चालले होते.
'अक्का ! अक्का!' मावशी आईला हाक मारीत होती; शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती.
'नमू! तुझे तेल परत नाही केले. रागावू नको हो. श्याम ! ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर!' आईचे शब्द ऐकून सार्यां चे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना. सारे स्तब्ध.
'तुमची मांडी हीच माझी अब्रू; दवंडी देतात. द्या म्हणावं- तुमचे पाय आहेत ना मला, कुंकू आहे ना कपाळाला, कोण माझी