श्यामची आई

आली.

आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरूषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी. मध्येच बोट वर करी. देवाकडे

जात्ये, असे सुचवी. बर्याीच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, 'तुम्ही जपा, हाल करू नका. मी सुखाने या मांडीवर...' जास्त बोलवेना.

सारे शांत होते. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाआप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. 'अर्धी घटका' ते खिन्नपणे म्हणाले व गेले. शेजारच्या जानकीवयनी व राधाताई आल्या होत्या. नमूमावशी बसली होती. इंदू होती.

801 of 837