चालल्ये विसरा!' आजी विरघळून गेली. किती तरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी.
'सखू! नानांना म्हणावं, क्षमा करा. त्यांची मी मुलगीच आहे. बयोला, म्हणावे, क्षमा करा.'
पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरवी; मध्येच डोळे मिटी.
'श्याम!' एकच शब्द.
'अक्का! त्याला आज बोलावत्ये, हो.' मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, 'भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा.'
मरताना गाय दान द्यावी, असे आहे. गाय नसेल, तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात