श्यामची आई

'पत्र लगेच पाठव बरे, श्याम.' नामदेव म्हणाला.

'होय.' मी म्हटले.

'तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत.' तो म्हणाला.

'तू माझ्याबरोबर आहेसच.' मी म्हटले.

गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळयाआड झाला. गाडी सुटली व डोळयांतून पाझर सुटले- शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो.

बोरीबंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो,

809 of 837