श्यामची आई

तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवीन्द्रनाथांची गीतांजली माझ्या हातांत होती.

'आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल.' हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणार्यां सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसर्या लाटेला

810 of 837