श्यामची आई

'श्याम ! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली. तरी प्रेमरूप आई-स्मृतिरूप आई- तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल तुझ्यासाठी गाडी ठरवू.' असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरविली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली.

मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतून वर येत आहे,

817 of 837