श्यामची आई

दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळयांना आमंत्रण दिले. 'आला, एक कावळा आला, तो दुसराही आला,' चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडावर बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरटया घालीन; परंतु स्पर्श करती ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, 'आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही.' तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, 'आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर,

823 of 837