श्यामची आई

वयनी, प्रेम करू.' तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, 'पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढयात दर्भाचा नका करू.'

नदीवरुन जड अंत:करणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना!

शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली,

824 of 837