श्यामची आई

म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले. तिसर्या् दिवशी, ज्या जगी आईने प्राण सोडले, त्याच ठिकाणी मथीने- त्या मांजरीने - प्राण सोडले! माझ्या आईची मांजरी आईपाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हांस लाज वाटली. मी मनात म्हटले, 'आई! माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या

831 of 837