भरपूर मिळत असे. परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे.
ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी ती सारखी म्यांव म्यांव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला; तिच्या खर्यात दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली, तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूधपाणी ठेवत असू; तशी पध्दत आहे. परंतु मथी त्या दुधास शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्यांव म्यांव