देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते.
किनार्या.वरील बैलगाडयांच्या बैलांच्या गळयातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता.
'अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात?' असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या