जोरसे' असे वल्हवणारे म्हणत होते, पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत; परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते. तजेला देते. ज्या