श्यामची आई

जरूरी असते; परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दु:खाला कोणी नाही. दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरूरी त्यालाच त्याची अत्यंत वाण.

'दीनको दयालू दानी दूसरा न कोई'

मूल रडू लागले तर ती कटकट होते. 'झालं काय काटर्याला रडायला' अहो, 'असाच रोज रडतो' वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की, मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे! च्यावच्याव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार.

94 of 837