पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही; उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे.
माझी आई ती गोष्ट एकादे वेळेस सांगे व म्हणे, 'श्याम, अरे जवळ असेल ते दुसर्यारस द्यावे. दुसर्याेचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वत:च्या मुलाचे, श्याम कोणीही कोडकौतुक करील; परंतु दुसर्यााच्या मुलाचेही करील, तितक्याच प्रेमाने करील तोच थोर.'
रात्र तिसरी: मुकी फुले
\"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात?' शिवाने विचारले.