श्यामसुंदर हरीनू जयजयकार' अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते.
अहिंसा सत्य अस्तेय । ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद। सर्वत्र भयवर्जन ॥
सर्वधर्मी समानत्व। स्वदेशी स्पर्शभावना । ही एकादश सेवावे । नम्रत्वे व्रतनिश्चये ।
श्यामने गोष्टीस सुरूवात केली :
'आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात