श्यामची आई

कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील तार्यां नी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब. रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज २१ दूर्वांची जुडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या, वाळलेल्या दूर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील; परंतु हिरव्यागार, झुबकेदार लांब दूर्वा

99 of 837