श्यामची आई

ते घेऊन येतील. 'देवाला साधी दूर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का?' असे ते म्हणत.

माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले; परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो.

मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात! लहान लहान बटणेच जणू असे वाटते! बकुळीच्या फुलांच्या मी परडया भरभरून आणावयाचा. सकाळी फुले

100 of 837