जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसर्याऊच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबाक्षीवरचीही फुले मी आणीत असे. कारण त्यांना ती थोडीच हवी असत? फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबडया नाकात कोंबतील,