श्यामची आई

पीतांबरी, लाल, पांढरी, शिट्कावाची कितीतरी प्रकार! गुलबाक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करितात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोडयाची माळ. दुहेरी माळ. बायका निरनिराळया त-हेने ती गुंफतात.

त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटीदप्तर घरी ठेवून

103 of 837