जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुध्दा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की, आज आपण सारी फुले आणावयाची. लौकर जाऊन कळयाच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फूलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले.
बाहेर ऊन होते तरी मी निघाले. एक फडके बरोबर घेतले होते,