'मी तर केव्हाच आणून ठेविली आहेत, तू माळ करतेस का?' मी विचारले.
'आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते. म्हणजे घरात डेखे पडायला नकोत.' आई म्हणाली.
मी ताम्हन आणावयास गेलो; परंतु ताम्हनातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टद्न झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली.
'हे रे काय, पाणीसे ठिबकते आहे? कळयाच तोडून आणल्या होत्यास वाटते? तरीच नीट फुलली नाहीत. श्याम ! अरे झाडावर नीट फूलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय