अधाशासारखा गेलास उतावळा होऊन?' असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबोवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली.
'श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून! आम्हाला एकही ठेविले नाही याने!' बाबी म्हणाली.
'का रे श्याम! केव्हा चोरटयासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले?' बापू बोलला.
'चोरटयासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी?' मी म्हटले.
'नेहमी आपण सारीजण बरोबर असतो.' बन्या म्हणाला.
'तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा,