श्यामची आई

एक तरी फूल ठेविले होते का माझ्यासाठी?' मी विचारले.

'पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणकार्यारने निघून गेलास. 'मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन!' असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते?' बाबी म्हणाली.

माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, 'बन्या, बापू! ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम?' असे म्हणून आईने त्यांना फुले दिली.

'श्याम येत जा हो रोज

108 of 837