गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास; परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फु लू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळया किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळयांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळया चांगल्या फुलतात.