फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना? कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे; परंतु नीट फुललेले वहा.'
'गडयांनो ! अशा खुडून आणलेल्या मुक्या कळयांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते,