त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, 'काय, रे श्याम! आईला पाहावयास आलास वाटते? ये, तुझी आई माझ्यासाठी वडया करिते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम.' वेणू मला बोलली.
मी म्हटले, 'जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी बाजू कोण घेणार?' मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. 'ये श्याम! आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे