दाणे काढ.' वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोडयाची पूड केली.
'श्याम ! कशाला रे आलास?' आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, 'मी काही वडयांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?'
वेणू म्हणाली, 'श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका!'
आई म्हणाली, 'वेण्ये ! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते.