श्यामची आई

मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळयांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, 'गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस.' पोट म्हणे 'घरी जा' घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का

309 of 837