सर्व कामांत मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेन् हो. मी म्हटले, 'श्याम, लोक तुला हसतील.' तर म्हणे कसा, 'आई! तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो. मग धुवावयाला का लाज वाटेल?' जानकीबाई श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते.'
मित्रांनो! आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरूषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता,