श्यामची आई

मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरूषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला. असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरूष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुध्दीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुध्दी,

470 of 837