श्यामची आई

ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि 'श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!' असे ते बोलू लागले.

मी त्यांना म्हटले, 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुध्दी:' हे मला माहीत आहे.' असे म्हणून मी तेथून गेलो.

मी घरी आलो. आई म्हणाली, 'त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक

491 of 837