श्यामची आई

'श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको, हो. पडायला. ऐकलेस ना, श्याम? आता शहाणा हो.'

मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलविले. मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, 'दादा! त्या झाडांना

515 of 837