का दुखवतोस? त्यांच्या आंगातून रक्त काढतोस?'
'दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस?'
'माझे अडले आहे खेटर! मी नाही येत जा!'
फणकार्या ने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते; परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहात होतो! ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही, तो झाडावर काय करणार!
दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्षे झाली, तरीही