श्यामची आई

नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस. अरे, एवढी घाई काय आहे?'

नारद म्हणाले, 'सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे.'

'नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पीतांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मोलवान पैठणी. नारद! चिंधी नाही रे!' असे सुभद्रा म्हणाली.

'बरे तर,

532 of 837