श्यामची आई

मी द्रौपदीताईंकडे जातो.' असे म्हणून नारद निघाले.

द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. 'ये नारदा! हा हार तुझ्याच गळयात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे, म्हणून आलास, नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे! पण माझा कृष्ण सारा लुटू नका, हो मला ठेवा थोडा.'

'द्रौपदी! थट्टा करावयाला वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे आधी.' नारद, घाबर्याच घाबर्याल म्हणाला.

533 of 837