श्यामची आई

लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळयांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.

माझ्या धाकटया भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोन तीन गाबडया लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?

माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्रय येत होते, तरी कज्जेदलाली सुटली

585 of 837