श्यामची आई

'गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर.' आई म्हणाली.

मी आंघोळीस गेलो. धाकटया भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.

परंतु माझ्या भावास त्या गाठोडयात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हता,

593 of 837